उशीर झाला आहे, पण इथे पाहा : दुवा क्र. १
हे धोरण अपहरणाविरोधी आहे. पण त्यात `ओलीस' प्रवाशांविषयी विचार आहे. तुमच्या मुद्द्याला पूरक असेल.
१४ ऑगस्ट २००५ रोजी ही धोरण जाहीर झाले आहे. त्यावर संसदेत चर्चा झाल्याचे आठवत नाही. बहुदा झालेली नाहीच.