अजबराव,

गझल फार आवडली

वसंत येतो, श्रावण येतो अनेकदा; पण
फुलण्यासाठी, भिजण्यासाठी वेळच नसतो...

नशिबी असते जे-जे, घडते ते-ते तेव्हा
नशिबी माझ्या 'घडण्यासाठी' वेळच नसतो...

उत्तम! नादमय आणि गेय गझल.. फार फार आवडली

"बाकी अशा छान छान गझला लिहायला मात्र वेळ काढा" या छायाताईंच्या मताशी सहमत  

-ऋषिकेश