एक शंकाः जयंत, श्रावण यांच्याप्रमाणेच प्रिया पण मनोगतीच आहे का?
असायला हरकत नाही. त्याच बरोबर स्वप्ना आणि सखीही मनोगती असायला हरकत नाही. शोधून पाहा, सापडतील.
बाकी, खोडसाळपंताचे विडंबन फर्मास आहे.