हा मुद्दा सुटलाच होता. त्याचे स्मरण करून दिल्याबद्दल धन्यवाद. या युद्धाआधी इस्त्राएलने कित्येक दहशतवादी हेलिकॉप्टर आणि तत्सम कारवायांमध्ये नेमके टिपले होते. परंतू, या युद्धात त्यांनी घोडचूका केल्या ज्या लेबनॉनच्या पथ्यावर पडल्या.
बाकी लष्करी बळ आणि धूर्तपणा या दोन्ही गोष्टींची सांगड महत्त्वाची या आपल्या आशयाशी सहमत आहे, :)