झकास विडंबन. जयंतालाही प्रतिसाद खरवडायला वेळ मिळाला तर.

मरण्याआधी सखीस फोटो देउन गेलो
फ्रेम तिला तो करण्यासाठी वेळच नसतो !

...  अहो फोटो फ्रेम करूनच देऊन जायचे ना! पण मग कदाचित म्हणावे लागले असते...

'हार तिला घालण्यास बिल्कुल वेळच नसतो'  ...  अरेरे, काही खरं नाही तुमचं.