कविता आवडली. छानच!
खोट्या साऱ्या?... आणाभाका-शपथा
खोटे सारे?... हुडकणे... मी लपता ?
खोटे होते ?... डोळ्यामधले पाणी?
अशी न दिलेली प्रश्नचिन्हे वाचताना अधिकच मजा आली.
हृषिकेश ह्यांनी वर म्हटल्याप्रमाणे
तुमच्या सगळ्याच कविता मला आवडतात. प्रत्येक वेळी प्रतिसाद दिला जातोच असं नाही. पण आम्ही वाचत आहोत. येऊ द्या अजून![]()