" माझ्यासारखचं तडफडणारं
नुसत्याच आठवणी गिळणारं
एक तरी वेडं मन असेल
सर असल्या आठवण वेड्यांची
जत्रा पुन्हा जमवू द्या " .... जबरदस्त कविता ! अभिनंदन आणि आभार.