वाचायला धम्माल आली. 'आपल्याकडच्या राईडस म्हणजे घसरगुंड्या' - हे अगदी पटले.
माझ्या मुलाला मी लगेच वाचून दाखवलं सगळं.