तिखटपणा साठी मी वाटलेल्या हिरव्या मिरची चा उपयोग केला. आलं, लसूण आणि मिरची मिक्सर मधून वाटून घेतली. गाजर घरात नव्हते, म्हणून वगळले.