गझल फार आवडली,"वेळ काढून अशाच सुंदर गझल लिहा" यावर छायाताईंशी सहमत!

वसंत येतो, श्रावण येतो अनेकदा; पण
फुलण्यासाठी, भिजण्यासाठी वेळच नसतो...

हे फार आवडले,
स्वाती