साधारणपणे सर्जनशील, सृजनशील हा शब्द कलाकार, साहित्यिक आदींच्या संदर्भात वापरतात, असा माझा समज आहे. क्रियाशील हा इथे फारच दुरून जातो  आहे, असे वाटते.