विषय छान आहे. पण वाक्यरचना आणि सुसंगतीचा अभाव जाणवतो. आणखी एक, उथळ प्रेमापेक्षा संवेदनशील प्रेम काय असतं ते तुम्हाला कसे समजले , ते आम्हाला नाही बुवा समजलं.