एका समर्थ कवी आणि गझलकाराने दुसऱ्या कवीच्या कवितांचे केलेले उत्तम समिक्षण.कविता कोणत्याही भाषेतील असो, तिच्या 'आतली' भाषा नेहमीच मनाला भिडते याचे उदाहरण.प्रस्तुत समिक्षकाने समकालीन मराठी काव्य/गझलसंग्रहांचेही समिक्षण येथे केल्यास स्वागत आहे.