तुमची लिहिण्याची शैली खूपच सुंदर आहे. प्रवासवर्णन, अनुभवकथन या सगळ्याच आघाड्यांवर तुम्ही बाजी मारता. नाहीतर प्रवासवर्णने वाचतांना मध्ये-मध्ये खूप कंटाळा येतो. तुमच्या लेखांच्या बाबतीत तसे अजिबात होत नाही. सगळे लेख एका दमात वाचून टाकले. सध्या जरा बऱ्यापैकी मोकळा वेळ असल्याने (डिसेंबरची फुरसत! अमेरिकेतील सुट्टीचा माहोल!)तुमचे लेख अगदी मन लावून वाचतो आहे आणि त्यांचा आनंद लुटतो आहे. असेच लेख येऊ द्या. अभिनंदन!!
-- समीर