"ब्रह्मांडाची पोकळी आणि आकाशाचा अवकाशातील पोल" या नाटकातल्याप्रमाणे असेल. रिकामीच फ्रेम आणि मारे रसिक त्यातून आरपार दिसणारे दृश्य बघून आपापल्या परीने त्याचा अर्थ लावत बसतात.