वा वरदाताई कमालच आहे तुमची. तुमचे आठही लेख एका दमात वाचून काढले. खूपच मजा आली.
जयंत नारळीकरांचे 'आकाशाशी जडले नाते' हे पुस्तक मी बऱ्याचदा वाचले आहे, त्याचीच आठवण झाली.
आपला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कौतुक करावे तितके थोडेच.
असेच लिखाण चालू ठेवा ही विनंती.
-अमिबा