.... कधीतरी शब्द माझे
सोडतीलच श्वासांना... आणि ओठांनाही..
तेव्हा त्याच्या ओठांनी
माझी कविता गावं..

हे एकदम मनाला भिडलं....

छान.

प्राजु.