धन्यवाद आणि अभिनन्दन. ही उर्मी अशीच राहो. नशीबवान आहात. आमची शाळा इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. काही सहाध्यायी अजून भेटतात. पण बहुतेक शिक्षक सध्या स्वर्गात शिकवतात. मी वय ५५ वर्षे.