मी सुद्धा माझ्या बालपणीच्या आठवणीत रमलो. मला सुद्धा डबा ऐस्पैस खेळतांना मोठी मुले तंगवायची. त्याची आठवण झाली. आमच्या आजोबांचे ते शिवाजी पार्कचे दोन मजली घर जाऊन आता तेथे १४ मजली इमारत आहे. आजोबा मामा नाहीत. मामी वय वर्षे ८२ लग्नकार्यात भेटते. लख्ख स्म्रुती आहे व स्वच्छ बोलते. आठवणी काढून आनंद घेते.