पंचगंगा साखर कारखाना, रत्नाप्पाण्णा कुंभारांचा मतदारसंघ, कर्नाटकात जाण्यासाठी गाडी बदलण्याचे ठिकाण, अस्सल घरगुती मटण थाळी मिळणारी असंख्य ठिकाणे - आता तर एक आख्खी गल्लीच आहे - जनता बँकेच्या चौकात रात्री उभे असणारे फालुदा आणि कुल्फीचे गाडे - अशा अनेक आठवणी आहेत....

सचिन म्हेत्रेकडून प्रतिसाद अपेक्षित होता, तो इचलकरंजीचाच आहे. सध्या मनोगतावरून गायब आहे वाटतं...