आम्हाला.... सध्याच्या मुख्याध्यापकांनी दिलेलं आव्हान पूर्णं करून दाखवायचं आहे. त्यात तुमच्या वयाची पण माणसं असतील..... पण तुमच्या कोटीने, म्हणजे, " आमचे शिक्षक आता स्वर्गात शिकवत असतील..." मला एक मोठा प्रश्न देऊन गेली की मी, त्या कार्यक्रमाला शिकवायला कुणाला बोलावणार???