वरदाताई,
संपूर्ण लेखमाला अप्रतिम. एवढे बहुमोल ज्ञान मराठीत आणि तेही माहितीजालावर आणल्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन विषयावर लिहीत राहा. आपली विज्ञान संकल्पना समजावून सांगण्याची पद्धत फारच सुलभ आणि सुंदर आहे. आणि वैज्ञानिक मराठीवरची पकडही.
पुढच्या लेखमालेच्या प्रतीक्षेत,
ॐ