एकदा एका प्रेतयात्रेत एका स्त्रीचे प्रेत तिरडीला काही व्यवस्थित बांधलेले नव्हते. त्यांमुळे ते प्रेताचे डोके सारखे हलत होते. ते पाहून शरद तळवळकर ( बहुधा) म्हटले की पाहा ती स्त्री सुद्धा नाही नाही असे म्हणत आहे.