सन्जोपरावांनी केलेले करीत असलेले प्रयत्न 'उठाठेव' म्हणून झाकाळू देऊ नका.
काही अप्रिय अथवा बदनामीकारक लिहावे असा त्यांचा मूळीच हेतू नाही. जे काही करायचे त्याचा हेतू. अधिकाधिक आस्वाद घेता यावा हाच आहे.
जी.ए. न्चे व्यक्तिगत आयुष्य समजल्यास त्यांचे गूढरम्य लेखन अधिक उलगडेल असे मला तरी वाटते. आपला हेतू शूद्ध असेल तर काही गोष्टी 'सार्वजनिक' व्हायला काहीच हरकत नसावी??