खूप छान लिहिले आहे.

आम्ही शासकिय विद्या निकेतन, पुसेगाव (सातारा) चे विद्यार्थीही दरवर्षी भेटतो.

अगदी १९६५-६६ साली दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही येतात.

खूप धमाल येते.