इतरभाषिक शब्द मराठीत लिहिताना उच्चाराप्रमाणे देवनागरीत लिहावेत. तुम्ही कंपनी, लेक्चर, बर्थडे विश, कॉलेज, टेलिफोन बूथ इत्यादी शब्द ह्या दृष्टीने योग्य तऱ्हेने लिहून ह्या दिशेने आश्वासक पाऊल टाकलेले आहे. इतरही असे शब्द देवनागरीत बदलायला पाच मिनिटांहून जास्त वेळ लागला नसता. ते बदल आता केलेले आहेत.

कृपया सहकार्य करावे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.