पूरे ना,राहू देत थोडी फुले उशाशी,

आवरू देत ना पहाटवाऱ्यास,

फुलारलेला स्वप्नपिसारा............!!!!!.. वा सुंदर कल्पना-विलास! मुक्त-छंदातील भाव-विभोर कविता

-मानस६