" घेतलंही असतं मी वागणं आखून-मापून सगळं
   पण मग.. चुकार कवितांचा संसार थाटायचा कसा ? "


छानय कविता, शुभेच्छा !