खोटी होती... पत्रे तू लिहिलेलीखोटी मैत्री... जिवापाड जपलेली ?
खोटे आता... तुझे नि माझे जगणेखोटे आता... खोटे... खोटे हसणे
वा...सुमति, वा...जिवापाड जपलेली मैत्रीही खोटी निघावी ना...? आणि मग पुढचे सारेच - जगणे, हसणे - खोटे...फार छान कविता...!