... मिळालेली द्रुष्टी घेऊन मूळ कविता वाचल्यावर नव्यानं समजली, आणि आवडली ! कवितेच्या आस्वादाकरता आधी हे वाचायला मात्र हवं.
" मला केवळ जाणायचं आहे, ह्या जीवनापलीकडे काय आहे? ‘माझ्या स्वतःच्या’
आठवणी... ज्या केवळ मीच जाणतो... की, खरी ‘शून्य’ विचारांची शांतता? " .... चिंतनात्मक सूर लागलाय, छान !