स्वतः खांडेकरांना तो कळाला की नाही कुणास ठाऊक!होते माहित. त्यांनी संकुचिततेची खंत शेवटी शेवटी अनेकदा बोलुन दाखवल्याचं वाचलंय.
बाकी हा लेख उत्तम. पुढील लेखाच्या प्रतीक्षेत