केशा, विडंबन आवडले.
'संध्या'काळी आचमनाला बसला हा ' केश्या'
दे ! दे ! साकी आज जरा ... नवसागर दे मजला
- वा! ("नवसागर दे मजला" हे मी आधी चुकून 'नवसागर भारत घेवो" असे वाचले. ) मीही आलोच! पण नवसागर कशाला ? मी म्हणतो :
आचमनाला 'खोडसाळ' हा तयार बसलेला
ढोसण्यास तू काळी जॉनी वॉकर दे मजला
असो. पंतांच्या गझलेला व तुझ्या या विडंबनाला माझा प्रतिसाद इथे वाच.