खोडसाळ प्रतिभा समजण्यासाठी सर्वांना दे (वरचा) मजला
मनोरथाचे अश्व दौडु दे निलाजरे अजुनी
हात तुझा मुस्कटात सखये....नंतर दे मजला
किती राहिले सांग अजूनी फुगायचे येथे
प्रभो पुन्हा ती सिंहकटीसम.... कंबर दे मजला
दे ! दे ! सखये,हात तुझा या 'खोडसाळ' हाती
निदान चुंबनरूपी सखये....गाजर दे मजला
मस्त!