वा गुरूजी!!
तुमच्या खोडसाळ प्रतिभेचा वारू आज अगदी अटकेपार झेंडे लावतो आहे.
फारच अप्रतिम!
सगळेच शेर आवडले.
विशेषतः
' किती राहिले सांग अजूनी फुगायचे येथे
प्रभो पुन्हा ती सिंहकटीसम.... कंबर दे मजला '
हे तर केवळ अवर्णनीय!!!
आपला अश्व असाच अप्रतिहत दौडत राहो.
--अदिती