आवडले. आणि त्यांच्यात पण डोक्यावर अक्षता टाकतात हे पाहून गंमत वाटली.
अवांतरः आपल्यात सीमांतपूजन असते तसे जर्मनांमध्ये आदल्या दिवशी काहीतरी ग्लासं फोडण्याचा समारंभ असतो असे ऐकले होते. खरे का?