चालू द्या. मजा आ राहा है.
मला व्यक्तिशः जी. ए. समजण्याचा दृष्टीने 'माणसं....." फार उपयोगी पड्ले. अर्थात "कळले" असे म्हणणे जरा आगाऊपणा ठरेल.(संजोपरावांन्नी त्याचे लेखन का थांबवले???)
तसेच "विद्यागौरी"च्या पुस्तकात किती तथ्यांश आहे? कोणी सांगू शकेल का?