एक कांदा अर्धा कापून काट्याला टोचून ठेवायचा. हा कांदा, ऑम्लेट करण्याआधी, तेलात बुडवून गरम तव्यावर फिरवून घ्यायचा. म्हणजे तव्याला पुसट तेलाचा थर बसतो.  

तव्याला तेल लावण्यासाठी नारळाची शेंडीही वापरतात.