लेख छान जमला आहे.२००५ मध्ये मी बवारीया मध्ये डिट्टो असेच लग्न पाहीले होते ते सारे आठवले. जर्मन मनुष्य आपल्यासारखा भावूक आणि कुटुंब वत्सल असतो.