माझा मुलगा व त्याचे कुटुंब गेली तीन वर्षे बार्सिलोना-स्पेन येथे आहेत. आणखी दोन वर्षे तिथे राहण्याची शक्यता आहे. स्पेनमध्ये कोणी मराठी आहेत का? तिथे महाराष्ट्र मंडळ आहे का? याबाबत कोणी माहिती दिल्यास बरे होईल.