त्या वाड्याच्या चौकात लहानसं फरसबंद अंगण आहे, चहूबाजूंनी अंजिराची झाडं बाळअंजिरं लेवून डोलत होती.
प्रत्येकाच्या समोर मंगलाष्टकांचे कागद ठेवले होते. सारेजण ती लग्नगाणी गाऊ लागले.
हे विशेष आवडले. पु. ले. शु.!