गुरुजी.. दंडंवत..
काय विडंबन आहे.. वा वा.. .. जबराट..

झंपर,‌ भ्रमणध्वनीचा....नंबर , अवसर, शोफर ,गोऱ्या रंभां...सहचर  एकदम झकास..

किती राहिले सांग अजूनी फुगायचे येथे
प्रभो पुन्हा ती सिंहकटीसम.... कंबर दे मजला    ही द्विपदी तर ..उच्च!!

दे ! दे ! सखये,हात तुझा या 'खोडसाळ' हाती
निदान चुंबनरूपी सखये....गाजर दे मजला.. हा हा हा ...गजर का हलवा..

केशवसुमार