काही राहले आहे असे वाटत नाही बरोबर आलेली उत्तरे पाहिली की उत्तर समजेल्च की!ह्यावेळी ध्रुवपद न देताही भराभर बरोबर उत्तरे येत गेली हे मात्र घोषित करण्यासारखे आहे.सर्व स्पर्धकांचे पुन्हा अभिनंदन आणि धन्यवाद.