या प्रवासाचा तरीही मोह काही आवरेना....

भेटणे होईल सुद्धा,मात्र भेटिचे ठरेना....

का असते ही अगतिकता? 

की हा आशेचा किरण, किमया आहे जगण्याची?

फार भावल्या या ओळी....

शीला.