छान लेख. मुक्तसुनित यांचा प्रतिसादही माहितीत मोलाची भर टाकणारा वाटला.

संजोप राव, लेखाची लांबी अजून थोडी वाढली असती तर छान झाले असते, पटकन वाचून संपला. त्यामुळे पुढच्या भागाची खूप वाट पहायला लागू नये ही अपेक्षा.

अवांतर  - जी. एं. च्या लेखनात 'उजदारी' शब्द आला आहे. त्याचा अर्थ काय?