नारळीकरांच्या गोष्टीत डाव्या सोंडेचा गणपती या मोबिअसपट्टीकेवर उजव्या सोंडेचा झाला होता ते आठवून गेले.
ही केवळ कल्पित गोष्ट आहे असं म्हणतात बरं का! पण उगीच मोबिअस स्ट्रीपवरून चाललात आणि कोणाचे डावीकडचे हृदय उजवीकडे गेले तर माहीत नाही बॉ!