नारळीकरांच्या गोष्टीत डाव्या सोंडेचा गणपती या मोबिअसपट्टीकेवर उजव्या सोंडेचा झाला होता ते आठवून गेले.

--- त्या गोष्टीतच उजव्या हाताने गोलंदाजी करणारा फिरकी गोलंदाज डाव्या हाताने गोलंदाजी करून दहा गडी बाद करतो का? यक्षांची देणगी मध्ये ही गोष्ट असल्याचे आठवते. चूभूद्याघ्या.