विस्कळीत पत्ते अजूनी हातामध्ये माझ्यासंपव माझा डाव एकदा...जोकर दे मजला
कसे जमावे माझे आता माझ्या पत्नीशी?माय तिची ही कटेल केव्हा...उत्तर दे मजला
मस्त! :)