खोडसाळपंत,
सुंदर विडंबन!
नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्याफुरफुरणारा वारू मी, तू....अवसर दे मजला - हा शेर सर्वांत आवडला.
कंबर, गाजर सुद्धा!
- कुमार