३१ आडवा, ३ उभा आवडले. २४ आडव्यातील सत्काराचा उल्लेख कळला नाही. तसेच २१ आडवा 'सेवक' वरून आला पण बाकी सूत्राचा अर्थ कळला नाही.