हो, जयंत नारळीकरांच्या यक्षाची देणगी पुस्तकातील गोष्ट आहे, गोष्टीचं नाव बहुधा उजव्या सोंडेचा गणपती. पुस्तक वाचून अनेक वर्षे उलटली त्यामुळे फारसे आठवत नाही पण मोबिअस पट्टी डोक्यात फिट्ट झाली होती तेव्हाच.

दसनंबरी, कवितेची कल्पना मस्तच आहे म्हणजे तिला मोबिअस पट्टीकेवर फिरवायची.  बाकी काव्यातलं फारसं कळलं नाही.